

Thalapathy Vijay Eyes Power as TVK Falls 10 Seats Short of Majority
esakal
Tamil Nadu Politics: तामिळनाडूत थलपती विजय यांच्या तामिळगा वेट्री कझगम (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठी कामगिरी करत १०८ जागा जिंकल्या आहेत. मात्र २३४ सदस्यांच्या विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत गाठण्यात त्यांना अपयश आले आहे. बहुमतासाठी आणखी १० आमदारांच्या पाठिंब्याची गरज असल्याने विजय यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ सरकार स्थापनेच्या दिशेने काँग्रेसकडून पाठिंबा मिळवला आहे.