afternoon news
afternoon news

ब्रिटनमध्ये लहान मुलांवरील लसीची ट्रायल स्थगित ते लग्नातील गर्दीबद्दल गुन्हे दाखल

Published on

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने एस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीची लहान मुलांवरील चाचणी सुरु केली होती. मात्र, ही लस दिल्यानंतर रक्तात गुठळ्या तयार होत असल्याच्या तक्रारीनंतर या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे....अलाहाबाद हायकोर्टाने गेल्या सोमवारी एका खटल्यादरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखाद्या धर्मनिरपेक्ष राज्यामधील अभिव्यक्ती स्वांतत्र्यामध्ये कुणालाही इतरांच्या धार्मिक भावाना दुखावण्याचा अधिकार असू शकत नाही, असं कोर्टानं म्हटलंय आहे. 

  1. ब्रिटनमध्ये एस्ट्राझेनेका लसीची लहानग्यांवरील ट्रायल थांबवली; रक्तात गुठळ्यांची तक्रार...वाचा सविस्तर
     
  2. धार्मिक भावना दुखावण्याचं स्वातंत्र्य अभिव्यक्तीच्या अधिकारात नाही; हायकोर्टाचा निर्णय...वाचा सविस्तर
     
  3. Corona: दुसऱ्या लाटेने मोडले सगळे रेकॉर्ड्स; एका दिवसांत आढळले तब्बल 1.15 लाख रुग्ण...वाचा सविस्तर
     
  4. टेन्शन घेऊ नका, मुंबईतील कोरोना स्थितीबद्दल मोठी दिलासादायक माहिती...वाचा सविस्तर
     
  5. राजेश टोपेंनी सांगितला कोरोनाला रोखण्याचा रामबाण उपाय...वाचा सविस्तर
     
  6. नियम पाळू, पण दुकानं सुरू कराच; पुण्यातील व्यापाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडं...वाचा सविस्तर
     
  7. लसीकरणाचा खरंच फायदा होतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं...वाचा सविस्तर
     
  8. विवाहांतील गर्दीबद्दल कार्यालय मालक व वधू-वर पित्यांवर गुन्हे दाखल...वाचा सविस्तर
     
  9. निवडणूक पाच राज्यांची, हवा एकट्या विजयची; मतदानासाठी आला सायकलवर...वाचा सविस्तर
     
  10. IPL 2021: माही भाईकडून शिकलो तेच त्याच्या विरुद्ध ट्राय करेन : पंत...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com