Tukaram Mundhe Transfer : अभिनेत्यांना नोटीस बजावताच तुकाराम मुंढेंच्या बदलीची चर्चा? २१ वर्षांत २५ बदल्या; FDAमधील धडक कारवाईने पुन्हा चर्चेत

Tukaram Mundhe 25 Transfers : शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावल्यानंतर तुकाराम मुंढेंच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. २१ वर्षांत २५ बदल्यांचा त्यांचा प्रवास जाणून घ्या.
Tukaram Mundhe Transfer

Tukaram Mundhe Transfer

esakal

Updated on

Maharashtra FDA Action : महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये IAS तुकाराम मुंढे यांचे नाव आघाडीवर आहे. मे २०२६मध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अवघ्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com