

Railway Safety Under Question After Ujjaini Express Accident
Esakal
Ujjaini Express Derails in Rishikesh Three Coaches Off Track ऋषिकेशमधील योग नगरी रेल्वे स्टेशनजवळ खांड गाव परिसरात रात्री उशिरा उज्जैनी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची घटना घडलीय. सुदैवाने ट्रेनमध्ये कोणी प्रवासी नव्हते. यामुळे मोठा अनर्थ टळला. ट्रेन यार्डात जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रेल्वे प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.