Crime: दोन पत्नींपासून १८ मुलांचा बाप; तरीही तिसरीच्या नादी लागला; पण 'त्या' गोष्टीवरून बिनसलं; प्रेयसीनं व्यक्तीला भयंकरपणे संपवलं

Pratapgad Crime News: १८ मुलांचा बाप असलेल्या गुलहसनची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून, त्याच्या प्रेयसीने तिच्या भावासह त्याला भेटायला बोलावून काठीने मारहाण करून ठार केले.
father of 18 children killed Uttar Pradesh

father of 18 children killed Uttar Pradesh

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गावचा माजी सरपंच आणि १८ मुलांच्या वडिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गुलहसन उर्फ ​​मुन्नाचा मृतदेह रविवारी शारदा कालव्यात एका पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांच्या तपासात प्रेम, ब्लॅकमेल आणि षडयंत्राची एक थरारक कहाणी समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com