Vande Bharat Sleeper Train : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा! मुंबई-बंगळुरूसह ९ मार्गांवर 'वंदे भारत स्लीपर' धावणार

Indian Railways New Routes : भारतीय रेल्वे 'वंदे भारत स्लीपर' सेवांचे जाळे विस्तारण्याच्या तयारीत असून मुंबई-बंगळुरूसह ९ नव्या मार्गांचा विचार सुरू आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वेगवान आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहे.
Vande Bharat Sleeper Train mumbai banglore

Vande Bharat Sleeper Train mumbai banglore

esakal

Updated on

Mumbai Bengaluru Vande Bharat Sleeper : राज्यात आधीच मुंबई-पुणे, मुंबई-सोलापूर, मुंबई-गोवा, नागपूर-बिलासपूर आणि छत्रपती संभाजीनगर-नागपूरसह विविध मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत असतानाच, आता महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे, मुंबई-बंगळुरू मार्गावर वंदे भारत स्लिपर लवकरच धावणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com