Thalapathy Vijay political entry 2026
esakal
Tamil Nadu Assembly Election Results 2026 : तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि ‘थलपती’ म्हणून ओळखले जाणारे विजय (Vijay) यांनी राजकारणात दमदार एंट्री करत आता राजकीय क्षेत्रातही आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या ‘तमिळगा वेट्री कळगम’ (TVK) पक्षाने तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड घडवून आणली आहे.