Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

TVK Party : विजय यांच्या घराबाहेर मोठी हालचाल असून, फुलांचे गुच्छ आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. विजय यांनी अद्याप निकालांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. एक्झिट पोल्सनुसार TVK ला ९८ ते १२० जागा मिळण्याचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता.
Vijay Thalapathy

Supporters gather outside Vijay Thalapathy’s residence as TVK takes early lead in Tamil Nadu election results

esakal

Updated on

Tamil Nadu election results: तामिळनाडुच्या राजकारणात बदलाचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकांच्या निकालाच्या सुरुवातीच्या कलातच टीव्हीके पक्षाची बहुमताकडे वाटचाल होताना दिसत आहेत. अभिनेता विजय थलपथी यांनीही तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी राजकारणाच्या मैदानात उडी घेतली होती. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये, विजय यांचा पक्ष टीव्हीके १०६ जागांवर आघाडीवर आहे. विजय थलपथी यांच्या निवासस्थानाबाहेरही मोठी लगबग आणि हालचाल दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Vijay MISA law remark controversy
Free LPG Cylinders
Why did Trisha Krishnan salute Thalapathy Vijay?
Tamil Nadu TVK Budget 2026 Marriage Gold Scheme Free Electricity Laptops and AI Skill Training Announced
Marathi News Esakal
www.esakal.com