Vijeta Dahiya: कोण आहेत विजेता दहिया? बर्गर खाल्ल्यामुळे 'सीजेपी'चं प्रवक्तेपद गमावलं, व्हिडीओ झाला होता व्हायरल

burger video controversy Delhi: या वादापूर्वी विजेता दहिया यांची ओळख एक राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते म्हणून होती. ते दीर्घकाळापासून राजकारण आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवर काम करत होते.
Jantar Mantar protest

Jantar Mantar protest

esakal

Updated on

Cockroach Janta Party: एका व्हायरल व्हिडीओमुळे देशभर चर्चेत आलेले विजेता दहिया यांना कॉकरोच जनता पक्षाचं प्रवक्तेपद गमवावं लागलं आहे. हे दहिया नेमके आहेत तरी कोण, ते टीकेचे धनी कसे ठरले? याबाबत जाणून घेऊयात.

दिल्लीत सीजेपीच्या संसद चलो मार्चदरम्यान विजेता दहिया एका बर्गर किंग आउटलेटमध्ये बर्गर खाताना दिसले. एकीकडे विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि पोलिसांची कारवाई सुरू असताना हा व्हिडिओ समोर आल्याने सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com