

logistics cost surge due to geopolitical tensions
esakal
Cargo Transport Cost Increase : पश्चिम आशियातील संकटामुळे माल वाहतुकीच्या दरात मोठी वाढ झाली असून ‘एलपीजी’च्या टंचाईमुळे पूर्व भारतातून होणाऱ्या निर्यातीस फटका बसला आहे. युरोपला जाणाऱ्या मालवाहतूक खर्चात ६० ते ८० टक्क्यांनी वाढ झाली. काही निर्यातदारांची निर्यात ५० टक्क्यांपर्यंत घटल्याचे सांगण्यात आले.