West Bengal Women Scheme : महिलांना दरमहा मिळणार 3,000 अन् मोफत बस प्रवास; 1 जूनपासून लागू होणार 'ही' नवी योजना, 'लक्ष्मी भांडार'च्या लाभार्थ्यांचे काय होणार?

West Bengal women monthly assistance scheme 2026 : पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने महिलांसाठी ‘अन्नपूर्णा योजना’ जाहीर केली आहे.
Free bus travel scheme for women in West Bengal

Free bus travel scheme for women in West Bengal

esakal

Updated on

West Bengal Government Approves Annapurna Scheme : पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भाजप सरकारने कामकाजाला वेग दिला असून, मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामधील सर्वात मोठा निर्णय म्हणजे राज्यातील महिलांसाठी ‘अन्नपूर्णा योजना’ लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा ३,००० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com