

West Bengal to hire 1 lakh employees
esakal
8th Pay commission: पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि. २२ जून रोजी सादर झालेल्या अर्थकल्पात महागाई भत्ता २० टक्के इतका वाढवण्याची घोषणा केली आहे. शुभेंदु अधिकारी सरकारच्या या पहिल्याच बजेटमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.