

West Bengal Chief Minister Suvendu Adhikari addresses the controversy over the alleged removal of a student's chandan tilak at a missionary school
esakal
कोलकाता : दक्षिण कोलकात्यातील एका मिशनरी शाळेत विद्यार्थ्याच्या कपाळावरील चंदनाचा टिळा काढल्याच्या आरोपावरून संबंधित शिक्षिकेविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी कोलकात्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू दिल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.