West Bengal : बंगालमधील मदरशांमध्येही ‘वंदे मातरम’ गाणे बंधनकारक; शुभेंदू अधिकारी यांचा मोठा!
West Bengal Government Makes Vande Mataram Mandatory in All Madrasas : केंद्राने ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीतासमान दर्जा दिल्यानंतर बंगाल सरकारचा निर्णय; मदरशांतील सकाळच्या प्रार्थनेत सहा कडव्यांसह गायन बंधनकारक, अल्पसंख्याक शिक्षण व्यवस्थेत नवा बदल
पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने सर्व शाळांनंतर आता मदरशांमध्येही ‘वंदे मातरम’ गाणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील शैक्षणिक वातावरणात लक्षणीय बदल होणार आहे.