

West Bengal Voter List Updated
Esakal
भारतात निवडणूक आयोगाने देशातील २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एसआयआर मोहिम राबवली आहे. मतदार याद्यांची स्पेशल इंटेन्स रिव्हीजन म्हणजेच विशेष सखोल फेरतपासणी केली जात आहे. सध्या निवडणूक होत असलेल्या राज्यातही ही मोहीम राबवली गेली. यामुळे अनेक राज्यात मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मतदार कमी झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अंतिम मतदार यादी जारी करण्यात आली असून त्यातून तब्बल ९१ लाख मतदार कमी करण्यात आले आहेत. West Bengal elections voter list revision sees removal of many names