'Click Here': 'क्लिक हियर' सोशल मीडियावर का होत आहे ट्रेन्ड? काय आहे विशेष?

लोकसभा निवडणुकीसाठी सोशल मीडिया कॅम्पेनसाठी या ट्रेंडचा वापर केला आहे | This trend has been used for social media campaigns for the Lok Sabha elections
'Click Here' tweet
'Click Here' tweetsakal

Twitter Trend: आजचा काळ हा सोशल मिडीयाचा काळ आहे. यामुळे नेहमीच कित्येक ट्रेंड व्हायरल होत असतात. सध्या CLICK HERE TREND चांगलाच व्हायरल होत आहे.

शनिवारीपासून ट्विटरवर हा ट्रेंड सुरु आहे. आतापर्यंत अनेका 'एक्स'करांनी CLICK HERE पोस्ट केले आहेत.(what is click here trend)

'Click Here' tweet
Yodha Twitter Review: कुणी म्हणालं, "पैसा वसूल" तर कुणी म्हणालं, "जबरदस्त क्लायमॅक्स"; सिद्धार्थचा 'योद्धा'कसा आहे? वाचा रिव्ह्यू
'Click Here' tweet
Article 370 Twitter Review : 'द काश्मिर फाईल्स' नंतर आता 'आर्टिकल ३७०', प्रेक्षकांनी एका शब्दांत सांगून टाकलं...!

CLICK HERE पोस्ट म्हणजे नक्की काय?

Xवर मोठ्या प्रमाणावर CLICK HERE ट्रेंड व्हायरल होत आहे. Xवर पोस्ट करतांना पोस्टच्या खालच्या बाजुला एक बाण (arrow)दाखवला जातो.

जिथे लिहिले जाते 'येथे क्लिक करा'. त्या ठिकाणी क्लिक केल्यावर पोस्ट किंवा पोस्टमधील अतिरिक्त माहिती लिहीली जाते. याला अल्ट टेक्स्ट फीचर देखिल म्हणतात. या मध्ये 420 शब्दांपर्यंतची माहीती तुम्हाला मिळू शकते.

सोशल मिडीयाचे महत्व लक्षात घेता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांनी पण यात उडी घेतली आहे. (Political parties have also jumped into this on the background of elections.)

सोशल मीडिया कॅम्पेनिंगसाठी या ट्रेंडचा वापर राजकीय पक्षांनी पण केला आहे. भाजप आणि आपने लोकसभा निवडणुकीसाठी सोशल मीडिया कॅम्पेनसाठी या ट्रेंडचा वापर केला आहे.(bjp and aap news)

'Click Here' tweet
News Click वर भाजपचे गंभीर आरोप; काँग्रेस चीनसोबत भारतविरोधी अजेंडा राबवत असल्याचा केला दावा

या ट्रेंडमध्ये बीजेपीने पोस्ट केलं आहे. यात पक्षाने पुन्हा एकदा मोदी सरकार (फिर एक बार मोदी सरकार) असे पोस्ट केले आहे.

आम आदमी पार्टीनेही या ट्रेंडमध्ये पोस्ट करत 31 मार्च रोजी होणाऱ्या मेगा रॅलीत संदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com