

Dharmendra Pradhan Daughter
esakal
Naimisha Pradhan Instagram : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी नैमिषा प्रधान हिने इन्स्टाग्राम अकाउंट डीअॅक्टिव्हेट केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नैमिषा यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.