Raja Raghuvanshi: अल्बर्ट पीडी आहेत कोण? ज्यांच्या मदतीने राजा रघुवंशी प्रकरणाचे गूढ उकलले; सोनमच्या हेतूंचे पुरावेही सापडले

Raja Raghuvanshi Murder Update: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अपडेट समोर आली आहे. मेघालय पोलिसांनी सांगितले आहे की, सोनमने हत्येची कबुली दिली आहे. मात्र आता अल्बर्ट पीडी चर्चेत आले आहेत.
Raja Raghuvanshi Case
Raja Raghuvanshi CaseESakal
Updated on

इंदूरहून नुकत्याच झालेल्या लग्नानंतर मेघालयात हनिमूनसाठी आलेले राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम अचानक बेपत्ता झाले. या घटनेने पोलीस विभागाला हादरवून सोडले होते. त्यानंतर डोंगराळ आणि दुर्गम भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. शेकडो सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. परंतु कोणताही सुगावा लागत नव्हता. पोलीस सतत या प्रकरणाची उकल करत होते. पण संपूर्ण प्रकरण एक गूढच राहिले. मग स्थानिक मार्गदर्शक अल्बर्ट पी.डी. आले. ज्यांच्या थोड्याशा माहितीमुळे संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com