

Who Was Chandranath Rath? Former IAF Officer and Suvendu Adhikari’s Trusted Aide Shot Dead in Bengal
esakal
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय हिंसाचाराची नवी घटना समोर आली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक आणि अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यात तणाव वाढला असून, भाजपने तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) या हत्येचा आरोप केला आहे.