

Miss Pune to Corporate Senior Manager Twisha Death Sparks Shock
Esakal
मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कटारा हिल्समध्ये संवेदनशील आणि हाय प्रोफाइल आत्महत्येच्या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. ३१ वर्षीय ट्विशा शर्मा ही तिच्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. उच्चभ्रू कुटुंबातील घरगुती हिंसाचाराचं काळं सत्य यातून समोर आलंय. ट्विशाच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर ठिय्या मोर्चा करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. शेवटी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. Who was Twisha Miss Pune turned senior manager dies months after marriage