

Who Will Be the Next CM of West Bengal
Esakal
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या १५ वर्षांच्या सत्तेला हादरा बसला असून भाजपने एकहाती सत्ता मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल केलीय. जवळपास दोन तृतियांश जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे. तर तृणमूल काँग्रेसची शंभरी गाठण्यासाठी धडपड सुरू आहे. भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार चुरस रंगली होती. पण निकालात भाजप दणदणीत विजय मिळवत असल्याचं दिसतंय. आता सत्ता हाती आल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा रंगली आहे. Top Three Names in Contention for Chief Minister Post