jantar mantar
sakal
नवी दिल्ली - गेली ३३ वर्ष जनतेचे आंदोलन व निदर्शन स्थळ असलेल्या जंतर-मंतरची मान्यता सरकारने १२ ला ऑक्टोबर रोजी रद्द केली. त्यानंतर, १६ व १७ ऑक्टोबर रोजी कॅनॉट प्लेसच्या मध्यभागी असलेल्या सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकाविण्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीने करताच ते ही दोन दिवस बंद राहील, असे नवी दिल्ली महानगर पालिका व दिल्ली पोलिसांनी जाहीर केले.