

Why Dharmendra Pradhan's Resignation Was Not Accepted: 8 Key Reasons
esakal
NEET परीक्षा गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणावरून गेल्या २३ दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर वर आंदोलन सुरू आहे. देशभरात संतापाची लाट आहे. तरी देखील धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का होत नाही, असा प्रश्न अनेकांन पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अशी कोणती नाईलाज आहे, मोदी सरकारच्या भूमिकेचे Inside Story काय हे जाणून घेऊया...