

उत्तर प्रदेशातील बरेली येथून सौरभ-मुस्कानसारखेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या प्रेमासाठी स्वतःच्या पतीची हत्या केली. या घटनेत तिच्या प्रियकराने तिला साथ दिली. हत्येनंतर दोघांनीही ते आत्महत्येसारखे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सर्व काही बाहेर आले. त्या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले.