Career : व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणारं क्षेत्र

व्हिडिओ जॉकी करिअर म्हणून झपाट्याने वाढला
Career : व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणारं क्षेत्र

व्हिडिओ जॉकी करिअर म्हणून झपाट्याने वाढला आहे. एक VJ लोकांना म्युझिक व्हिडिओबद्दल माहिती देतो आणि त्याच्याशी संबंधित शो होस्ट देखील करतो.आपल्याकडे tv येण्याआधी पासून रेडिओ आहेत आणि सर्वत्रच ते लोकप्रिय देखील आहेत, याच रेडिओच्या माध्यमातून कार्यक्रम होस्ट करणारे जसे रेडिओ जॉकी किंवा RJ असतात तसाच सध्याच्या जगात झपाट्याने करियर म्हणून उदयास आलेला एन्टरटेन्मेंट संबंधीच्या क्षेत्रातील एक पर्याय म्हणजे व्हिडिओ जॉकी किंवा Vj

Career : व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणारं क्षेत्र
Career Update - प्राण्यांचा डॉक्टर व्हायचेय?

टीव्हीवर आलेल्या वेगवेगळया म्यूसिक चॅनल्समुळे, व्हिडिओ जॉकी बनणे हा एक उत्तम करिअर पर्याय बनतो आहे. व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवू शकतो. व्हीजेचे मुख्य काम टेलिव्हिजनवरील बहुतेक म्युसिक व्हिडिओ आणि गाण्यांबद्दलची संबंधित शो होस्ट करणे असा असतो.

Career : व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणारं क्षेत्र
Career tips : करिअर निवडीबाबतचा संभ्रम असा करा दूर; लवकरच व्हाल यशस्वी

व्हिडिओ जॉकी काय आहे

व्हिडिओ जॉकी करिअर म्हणून झपाट्याने विकसित झाले आहेत. एक VJ लोकांना म्युझिक व्हिडिओबद्दल माहिती देतो आणि त्याच्याशी संबंधित शो होस्ट देखील करतो. पण जसजशी स्पर्धा वाढत जाते तसतशी सर्व संगीत चॅनेल्स लोकांना, विशेषत: तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे शो समाविष्ट करण्याकडे वळत आहेत. VJ साधारणपणे प्रेक्षक आणि संगीतकार किंवा संगीत व्हिडिओ यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात. व्हिडिओ जॉकीची कमाई त्याच्या मेहनतीवर आणि शोच्या लोकप्रियतेवर अवलंबून असते.

Career : व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणारं क्षेत्र
Career : योग्य करिअर निवडीसाठी बुद्धिमापन चाचणी आवश्यक

कोण व्हिडिओ जॉकी बनू शकतो?

व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी कोणत्याही विशेष शिक्षणाची किंवा कोणत्याही विशेष अभ्यासक्रमाची गरज नाही. व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी चांगली देहबोली आणि आकर्षक आवाज असणे आवश्यक आहे. मात्र, या क्षेत्रात येण्यासाठी मास कम्युनिकेशन, व्हिज्युअल कम्युनिकेशनचा कोर्स करता येतो.

Career : व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणारं क्षेत्र
Career Tips: डिप्लोमानंतर इंजिनीयरींग कॉलेज शोधताय ? चेक करा कटऑफ

कोर्स

बीए इन जर्नलिज्म

एमए इन मीडिया कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंट

मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज

मास्टर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन

डिप्लोमा इन कम्युनिकेशन अँड मीडिया डेवलपमेंट

डिप्लोमा इन फंडामेंटल अँड ऑडियो व्हिज्युअल एजुकेशन

Career : व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणारं क्षेत्र
Video : दहावी पास! पुढे काय करायचं? Career Options जाणून घ्या

ही वैयक्तिक गुणवत्ता असावी

व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी, एखाद्याला मजा मस्ती देखील करता आली पाहिजे, खूप गंभीर राहून काम करण्याचे हे क्षेत्रच नाही. जेणेकरून शोसाठी प्रेक्षकांची आवड कायम राहील. VJ कडे सगळ्या कॉमन भाषांवर व्यवस्थित पकड हवी आणि प्रेझेंस ऑफ माईंड गरजेचं आहे. तसेच व्हीजे बनण्यासाठी संगीतप्रेमी असणे गरजेच आहे. VJ ने नेहमी गाण्यांचे नवीन ट्रेंड, नवीन व्हिडिओ, म्युझिक स्टार आणि इतर सेलिब्रिटींबद्दल अपडेट राहिलं पाहिजे. ड्रेस सेन्स, देहबोली, मधुर आवाज हेही महत्त्वाचे आहे.

Tags:

Career, Career Guidance, Job and career, News, Video Jockey, VJ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com