

India Post Staff Car Driver Recruitment: Class 10 Pass Govt Job For Central Employees
esakal
Post Office Hiring 2026: भारतीय टपाल विभागाने (India Post) मेल मोटर सर्व्हिस (MMS), बेंगळुरू अंतर्गत 'स्टाफ कार ड्रायव्हर' (साधारण ग्रेड) या पदांच्या ११ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून प्रतिनियुक्ती (Deputation/Absorption) तत्त्वावर या नेमणुका केल्या जाणार आहेत.