Career Guide: नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे? जाणून घ्या कोर्सेस, पात्रता, NEET आणि प्रवेश प्रक्रिया!

How To Become Nurse?: नर्सिंग कोर्सेससाठी फी आणि कालावधी किती? एएनएम, जीएनएम आणि बीएससी नर्सिंगमधील फरक काय? वाचा नोकरीच्या संधी आणि भविष्यातील स्कोप...
Is NEET Required For BSc Nursing? Eligibility, Rules, And Admission Process

Is NEET Required For BSc Nursing? Eligibility, Rules, And Admission Process

esakal 

Updated on

Nursing Career Guide: १२ वी नंतर करिअरचा कोणता मार्ग निवडावा असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो. वैद्यकीय क्षेत्रात फक्त एमबीबीएस किंवा बीडीएस नाही, तर 'नर्सिंग' हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा आणि रोजगाराच्या संधींनी समृद्ध असा पर्याय आहे. आजच्या काळात नर्सिंग हे फक्त एक काम न राहता उत्तम भविष्याची संधी देणारे क्षेत्र बनले आहे.

देशातील सर्व नर्सिंग शिक्षण आणि नियमावलीची जबाबदारी इंडियन नर्सिंग कौन्सिल (INC) कडे असते, जे केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com