National Women Day 2025: महिलांसाठी सरकार चालवते 5 महत्त्वपूर्ण योजना, जाणून घ्या त्याचे फायदे

Women's Important Schemes: दरवर्षी १३ फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. या विशेष दिवशी, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी चालवलेल्या ५ महत्त्वपूर्ण योजनांबद्दल जाणून घ्या
National Women Day
National Women Day 2025Esakal
Updated on

National Women Day 2025: भारतामध्ये दरवर्षी १३ फेब्रुवारीला 'राष्ट्रीय महिला दिन' साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध कवी, स्वातंत्र्यसैनिक आणि भारताच्या पहिल्या महिला गव्हर्नर असलेल्या सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सरोजिनी नायडू यांनी महिलांच्या हक्कांसाठी खूप महत्त्व दिलं आणि त्यांचं मत होतं की, "जर पुरुष देशाचा मान असतील, तर महिला त्या देशाची पायाभरणी आहेत."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com