NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

NEET 2026 Re-Exam Paper Leak Claims on Telegram : NEET 2026 री-एग्झामची प्रश्नपत्रिका टेलिग्रामवर विकली जात असल्याच्या दाव्यांची NTA ने दखल घेत सायबर क्राइमकडे चौकशीसाठी माहिती पाठवली आहे.
NEET 2026 Re-Exam Paper Leak Claims on Telegram

NEET 2026 Re-Exam Paper Leak Claims on Telegram

sakal

Updated on

NEET 2026 परीक्षेचा प्रश्नपत्रिका लीक प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर एका व्यक्तीने काही टेलिग्राम चॅनेल्सवर NEET 2026 ची प्रश्नपत्रिका विकली जात असल्याचा आरोप केला आहे. संबंधित व्यक्तीने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत NTA आणि CyberDost यांना टॅग केले तसेच तीन टेलिग्राम ग्रुप्सच्या लिंकही शेअर केल्या. हे सर्व ग्रुप्स एकाच व्यक्तीकडून चालवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com