Union Budget 2026: परदेशात शिक्षण अन् उपचार स्वस्त झाले, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Union Budget 2026: यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने टीसीएस दर 2% पर्यंत कमी केल्यामुळे परदेशी शिक्षण आणि वैद्यकीय उपचार स्वस्त होतील अशी महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.
Union Budget 2026:

Union Budget 2026:

Sakal

Updated on

Union Budget 2026 foreign education announcement: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ११ वाजता अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करुन नवा विक्रम नावे केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात विमा, कर,शिक्षण, नोकरी, आरोग्य, तंत्रज्ञान, पर्यंटन यासारख्या अनेक क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच शैक्षणिक खर्चाबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com