Dr Baba Adhav : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा हट्ट केला मान्य, बाबा आढावांनी सोडले उपोषण

Uddhav Thackeray: ईव्हीएम विरोधात बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता, उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मान देत त्यांनी उपोषण सोडले आहे.
baba adhav uddhav thackeray hunger strike
baba adhav uddhav thackeray hunger strikeesakal
Updated on

ईव्हीएम विरोधात बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता, उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मान देत त्यांनी उपोषण सोडले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी उपोषणाला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत आणि सुषमा अंधारे देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधा-यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आता सत्यमेव जयते एेवजी सत्तामेव जयते सुरु आहे. राक्षसी बहुमत मिळालेले असतानाही लोक राजभवनावर जाण्याएेवजी शेतात पूजा अर्चा करायला का जात आहेत असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. दरम्यान बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हट्टाला मान देत पाणी घेऊन उपोषण सोडले.

baba adhav uddhav thackeray hunger strike
Maharashtra CM : भाजपला एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्रिपदी हवेत, कारण...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com