
Assembly Election 2024 : मुंबई उत्तर कांदिवली विधानसभा मतदार संघात काँग्रेस आणि भाजपमध्ये आमदारकीसाठी रस्सीखेच रंगली होती. पण ही निवडणूक एकतर्फी फिरवत भाजपचे अतुल भातखळकर तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. आणि काँग्रेसच्या कालू बढेलिया यांचा त्यांनी दणदणीत प्रभाव केला. गेली दहा वर्षं अतुल भातखळकर या मतदार संघाचे आमदार आहेत आणि यावेळीही त्यांनी ही जागा जिंकली आहे. 83593 मतांच्या फरकाने अतुल यांचा विजय झाला आहे.