Sharad Pawar: चार वेळा उपमुख्यमंत्री केलं, अजित पवारांवर कसला अन्याय झाला? शरद पवारांनी बोलून दाखवली खदखद

sharad pawar reply to ajit pawar allegations: महाराष्ट्राच्या सत्तेत अनेकदा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री चार वेळा देऊनही अजित पवारांवर अन्याय झाला असे म्हणणे कितपत योग्य आहे.
sharad pawar | ajit pawar
sharad pawar | ajit pawaresakal
Updated on

Baramati News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सकाळी नऊ वाजता कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी बोलताना ते म्हणाले महाराष्ट्राच्या सत्तेत अनेकदा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री चार वेळा देऊनही अजित पवारांवर अन्याय झाला असे म्हणणे कितपत योग्य आहे, अशा पद्धतीचा सवाल शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

sharad pawar | ajit pawar
Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा
Loading content, please wait...

Related Stories

Eight Sharad Pawar Faction MPs Meet PM Narendra Modi Delimitation Bill Talks Add Fuel to Political Speculation
Sharad Pawar Rules Out NCP Merger Confirms Both Nationalist Congress Parties Will Remain Separate in Maharashtra
First full size statue of Ajit Pawar in Baramati
PM Narendra Modi-Sharad Pawar Meeting |
Marathi News Esakal
www.esakal.com