Sharad Pawar: उद्योजकांच्या मर्जीने राजकारण चालत नाही, शरद पवारांनी महायुतीला डिवचलं

Sharad Pawar News: शरद पवार यांनी आज साम मराठीला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. तसेच महायुतीवर टीका केली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Updated on

मुंबई: ‘‘महाराष्ट्रातील एखादा उद्योजक माझ्याकडे आला आणि तो महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करायला तयार असेल ती मी मदत करेन, मात्र त्याने तुम्ही अमक्याला तिकीट द्या, असा पक्षाचा जाहीरनामा करा, असे जर सांगितले तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवेन. उद्योगपतीच्या मर्जीने राजकारण चालत नाही,’’ असे परखड मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘साम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com