Maharashtra CM : आग शांत करा, नाहीतर..., उद्धव ठाकरेंच्या वाघिणीची शिंदे गटावर बोचरी टीका

Mahayuti : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी सत्तास्थापनेच्या विलंबामुळे महायुतीवर टीकास्त्र सोडले आहे.
Maharashtra CM : आग शांत करा, नाहीतर..., उद्धव ठाकरेंच्या वाघिणीची शिंदे गटावर बोचरी टीका
Updated on

महायुतीला बहुमत मिळाले. शपथविधीची तारीखही ठरली आहे मात्र गेल्या मागील दहा दिवसांपासून सत्तास्थापनेचा पेचप्रसंग सुटलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सुरु असल्याचे आणि एकनाथ शिंदे सगळे फंडे वापरत असल्याची टीका केली आहे.

Maharashtra CM : आग शांत करा, नाहीतर..., उद्धव ठाकरेंच्या वाघिणीची शिंदे गटावर बोचरी टीका
Government Jobs: वर्षाखेरीस सरकारी नोकरीचं स्वप्न होईल पूर्ण, जाणून घ्या डिसेंबरमध्ये कुठे आहेत संधी?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com