Uddhav Thackeray: ...तर पंतप्रधानासारख वागा! उद्धव ठाकरेंची मोदींवर कडवी टीका

विधानसभा निवडणुकीत आता आरोप-प्रत्यारोपांची राळ उडायला लागली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

मालवण : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं आता चांगलाच वेग घेतला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारानिमित्त उद्धव ठाकरे यांनी मालवणमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. तुम्हाला जर पंतप्रधानासारखा रुबाब दाखवायचा असेल तर पंतप्रधानांसारखे वागा अशा शब्दांत ठाकरेंनी मोदींवर कडवी टीका केली.

Uddhav Thackeray
Mahendra Thorve: शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंचा अजब प्रचार! ईव्हीएम खराब झाल्याचा दावा; निवडणूक आयोगाकडून कारवाईची शक्यता
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com