

BJP Race Heats Up for Maharashtra Legislative Council 2026 Seats
esakal
महाराष्ट्राच्या विधिमंडळात पुढील दोन महिन्यांत एकूण १६ नव्या सदस्यांची निवड होणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. यातील १४ जागा विधान परिषदेच्या असतील, तर दोन जागा विधानसभेसाठी असतील. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांमध्ये चर्चा रंगली आहे.