Korean Kimchi: आंबट तिखट अन् खमंग चवीचं कोबीचं लोणचं म्हणजेच कोरियन किमची नक्की आहे तरी काय?

Why Kimchi’s Bold Flavors Are Taking the World by Storm: आंबट, तिखट आणि खमंग चवीसह आरोग्यासाठी फायदेशीर असलेली कोरियन किमची आज जगभर लोकप्रिय झाली आहे.
The Secret Behind Kimchi’s Worldwide Popularity

The Secret Behind Kimchi’s Worldwide Popularity

sakal

Updated on

The Secret Behind Kimchi’s Worldwide Popularity: किमची म्हणजे कोरियामधील एक प्रकारचे पारंपरिक लोणचे आहे. किमची ही भाज्यांपासून बनवलेली असून, ती लोणच्याच्या स्वरूपात आंबवून तयार केली जाते. कोरियन जेवणात किमची ही एक अत्यंत महत्त्वाची साईड डिश किंवा तोंडीलावणे आहे. त्याची विविधता, चटपटीत चव आणि आरोग्यदायी गुणधर्म यामुळे ती आज जगभरात लोकप्रिय झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com