
Popular Food Among Youth: आधीच्या काळात समोसा, भजी, पाणीपुरी आणि चाट हे सगळ्यांचे आवडते स्नॅक्स होते. पण आता काळ बदलला आहे आणि तरुणांची आवडही वेगळी झाली आहे. आजच्या तरुणांना नेपाळ आणि तिबेटसारख्या देशांतील वेगळी चव असलेलं स्ट्रीट फूड जास्त आवडतं आहे. म्हणूनच आज आपण अशाच एका हटके आणि लोकप्रिय डिशची रेसिपी पाहणार आहोत ज्याचे नाव आहे लाफिंग. ही डिश चविष्ट तर आहेच, पण खूप वेगळी आणि खासही आहे. चला तर पाहुयात याची रेसिपी.