
Ganesh Chaturthi 2025: आपल्या लाडक्या 'बाप्पा'चे आगमन झाले आहे. त्यामूळे घरोघरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मखर सजतोय, साफसफाई होतेय, पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही विसरताय, तो म्हणजे बाप्पाचा प्रसाद!!
दरवर्षीप्रमाणे बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना पेढे, चिप्स, समोसा वगैरे देऊन तुम्ही त्यांच स्वागत करणार असेल तर थांबा!! कारण या दहा दिवसात चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढ, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, डिप्रेशन, फॅटी लिव्हर, इत्यादी आजारांना तोंड द्यावे लागू शकते.