Besan Modak Recipe: मोरश्वरासाठी सहाव्या दिवशी बनवा स्वादिष्ट बेसण मोदक, बाप्पा होतील प्रसन्न

Besan Modak Recipe: मोरश्वरायाला प्रसन्न करण्यासाठी बेसण लाडू नाही तर बेसण मोदक बनवा. हे मोदक कमी वेळेत तयार होतात आणि बनवायला सोपे आहेत.
Besan Modak Recipe:
Besan Modak Recipe: Sakal
Updated on
Summary

गणपती बाप्पाच्या सहाव्या दिवशी बेसण मोदक बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. तूप, बेसण, पीठी साखर, दूध आणि केशर यांचा वापर करून हे मोदक तयार करता येतात. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हे मोदक बाप्पाला अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात.

Besan Modak Recipe:  घरोघरी गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले आहे. आज बाप्पाच्या आगमनला सहा दिवस पुर्ण झाले आहेत. सर्व ठिकाणी मंगलमय, उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. गणेश मंडळांची सजावट पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवात सकाळ-संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते. गणरायाला मोदक, जास्वंदाचे लाल फुल आणि दुर्वा खुप प्रिय आहे. या गोष्टी अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात.

बाप्पाला रोज वेगवेगळ्या चवीचे स्वादिष्ट मोदक अर्पण करू शकता. आज बाप्पासाठी बेसण मोदक तयार करू शकता. हे मोदक बनवणे खुप सोपे आहे. बेसण मोदक कमी वेळेत तयार होतात. घरातील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना हे मोदक आवडेल. हे मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com