Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पासाठी बनवा स्वादिष्ट रेड वेलवेट मोदक, जाणून घ्या रेसिपी

Red Velvet Modak: लाडक्या बाप्पासाठी गणेश चतुर्थीनिमित्त बनवा खास रेड वेलवेट मोदक. जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत कोणती.
red velvet modak
red velvet modakesakal
Updated on

Red Velvet Modak Recipe: आज महाराष्ट्रासह देशभरात गणरायाचं आगमन होत आहे. याचा मोठा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. अनेक घरांमध्ये गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. तसेच अनेक महिलामंडळी बाप्पाला आवडणारे मोदक बनवण्याची तयारी करत आहे. तुम्हाला यंदा लंबोदरासाठी खास पद्धतीने मोदक बनवायचे असेल तर रेड वेलवेट मोदक बनवू शकता. हा मोदक बनवणे खुप सोपा असून चवदार देखील आहे. तसेच घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा मोदक आवडेल. चला तर मग जाणून घेऊया रेड वेलवेट मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

red velvet modak
मोदकाचा गोडवा: गणेशोत्सवात आरोग्यासाठी फायदेशीर का आहे?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com