Ukadiche Modak Recipe: गणपती बाप्पासाठी नवीन पद्धतीने बनवा उकडीचे स्वादिष्ट मोदक, जाणून घ्या रेसिपी

Ukadiche Modak Recipe: गणेशोत्सवानिमित्त गणरायासाठी नवीन पद्धतीने उकडीचे स्वादिष्ट मोदक बनवू शकता. हे मोदक झटपट तयार होतात.
Ukadiche Modak Recipe:
Ukadiche Modak Recipe:Sakal
Updated on
Summary

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उकडीचे मोदक बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या. तांदळाचे पीठ, खोबऱ्याचा खीस, गुळ, तूप, दूध, खसखस आणि केसर वापरून स्वादिष्ट मोदक तयार करा. बाप्पांच्या स्वागतासाठी हे मोदक खास बनवा आणि त्यावर केसर व तूप टाकून अर्पण करा.

Ukadiche Modak Recipe: "मोरया रे बाप्पा मोरया रे..." महाराष्ट्रात प्रत्येक शुभ कार्याची सुरूवात ही बाप्पांची पूजा करून होते. कारण कोणतेही काम गणरायाच्या आशीर्वादाने केल्याने कामात यश मिळते अशी मान्यता आहे.

भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीला "गणेश चतुर्थी" साजरी केली जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला "महासिद्धीविनायकी चतुर्थी" किंवा "शिवा" असेही बोलले जाते. हिंदू धर्मात या चतुर्थीला खुप महत्व आहे. या दिवशी गणपतीची बाप्पांची मूर्ती घरी आणून मनोभावे पूजा केली जाते. देशभरात गणेशोत्सव ढोल-ताश्यांच्या गजरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्ट साजरा केला जाणार आहे. दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीलाच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करतात.

बाप्पांच्या स्वागतासाठी संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात घरोघरी तयारी सुरू झाली आहे. गणरायाला मोदक खुप प्रिय आहे. उकडीचे मोदक खायला खुप स्वादिष्ट लागतात. पण अनेकांना ते जमत नाही. तुम्ही पुढील नवीन पद्धतीने उकडीचे मोदक तयार करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com