Ganesh story | Ganpati Stories | eSakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh-banner
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्तातच आज कोल्हापूरकरांनी ‘मोरया‘च्या गजरात बाप्पाला निरोप दिला. सायंकाळी साडेपाचपर्यंत इराणी खणीवर सव्वाचारशे मंडळांच्या मुर्ती विसर्जित झाल्या. इराणी खणीतच विसर्जन असल्याने महाव्दार रोड हा मुख्य मिरवणूक मार्ग पूर्णपणे वाहतूकीस बंद करण्यात आला होता. पर्यांयी मार्गाने मंडळे इराणी खणीकडे आली. मोजक्याच कार्यकर्त्यांना खणीवर प्रवेश देण्यात आला. या ठ
कोल्हापुरात राजघराण्याच्या गणेशाचे शाही लवाजम्यासह आगमन

कोल्हापूर: कोल्हापुरात आज सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली येथे आज सकाळपासूनच कोरोनाचे नियम पाळत बाप्पाचे आगमन केले जात आहे. दरवर्षी शाहूपुरी कुंभार गल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाप्पा घेऊन जाण्यासाठी गर्दी होते. मात्र यंदा दरवर्षीप्रमाणे असणारा हा  उत्साह कुठेतरी कमी दिसत आहे. कोरोना महामारी, त्यातच सलग दोन व

डोली-पालखीत विराजमान होऊन रत्नागिरी,सिंधुदुर्गात बाप्पाचे आगमन

रत्नागिरी : विघ्नहर्त्याच्या आगमनप्रसंगी पावसाचे सावट दूर झाले आणि गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाचे बाधितही कमी होऊ लागल्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात भर पडली आहे. चाकरमानी गावात दाखल झाले असून शुक्रवारी (ता. १०) गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात ११४ सार्वजनिक व १, ६६, ५३९ खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

नाईक घराण्याचा गणपती हिरकमहोत्सवी वर्षाकडे 

कुडाळ - नेरूर कांडरीवाडी येथील सात कुटुंबीय असणाऱ्या नाईक घराण्याचा श्री गणपती सुवर्णमहोत्सवी वर्षाकडून हीरकमहोत्सवी वर्षाकडे दिमाखात वाटचाल करीत आहे. गेली 53 वर्षे गणेशाची एकच मूर्ती, ही या गणेशाची खास वैशिष्ट्ये आहेत. 

घरात साकारला हुबेहूब ‘उरी’
घरात साकारला हुबेहूब ‘उरी’
कोल्हापूर - ‘ये नया इंडिया है, ये घरमे घुसेगा भी और मारेगा भी...’ हा संवाद आहे नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातला. या एका वाक्‍याने अनेकांचे रक्त सळसळले. 

घरात अवतरले  ‘जंगलबुक; संतोष जाधव यांचा पर्यावरणपूरक देखावा

कोल्हापूर - ‘जंगल जंगल बात चली है पता चला है... चड्डी पहनके फूल खिला है....या गाण्याची धून अनेक वर्षे बालकांना टीव्हीकडे आकर्षित करून घेत होती. परंतु, सध्या सुर्वेनगर परिसरातील संतोष जाधव यांच्या घरातून या गाण्याचे संगीत ऐकू येत असून, आसपासच्या परिसरातील मुले आणि विद्यार्थी त्यांच्या घराकडे धाव घेत आहेत. जाधव यांनी आपल्या छोटेखानी घरात सादर केलेला जंगल बुक (मोगली) हा हालता देखावा बालकांचेच नाही तर

go to top