

Voters stand in long queues outside polling stations during Bangladesh’s 2026 general election and national referendum on constitutional reforms.
esakal
बांगलादेशच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत आज मोठा दिवस आहे. जिथे गेल्या दीड वर्षात मोठे परिवर्तन झाले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आहेत आणि त्यांचा पक्ष अवामी लीगवर बंदी घालण्यात आल्यानंतर आज भावी पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान सुरू आहे.