पोलिस म्हणाले थांबा; तरी दोघांचे सुरूच...

वृत्तसंस्था
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

एका किनारपट्टीवर ब्रिटीश महिला व ऑस्ट्रेलियन नागरिकाचे खुलेआम शारिरीक संबंध सुरू होते. नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले पण दोघे वेगळे होण्यास तयार नव्हते. काही वेळानंतर दोघांना ताब्यात घेतले.

बोरासे बेट (फिलिपिन्स) : एका किनारपट्टीवर ब्रिटीश महिला व ऑस्ट्रेलियन नागरिकाचे खुलेआम शारिरीक संबंध सुरू होते. नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले पण दोघे वेगळे होण्यास तयार नव्हते. काही वेळानंतर दोघांना ताब्यात घेतले.

प्राध्यापकाच्या पत्नीचे दिरासोबत अनैतिक संबंध होते. मग...

जस्मीन नेली (वय 26) आणि अँथनी कॅरिओल (वय 26) अशी अटक केलेल्या जोडप्याचे नाव आहे. फिलिपिन्समधील लोकप्रिय बोरासे बेटातील कौटुंबिक किनारपट्टीवर घडला आगे. या बेटावर अनेकजण मुलांसह आनंद साजरा करण्यासाठी येत असतात. परंतु, गुरुवारी (ता. 30) सायंकाळी 5.45 वाजता सर्वांसमोरच दोघांनी नको ते करायला सुरवात केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना कळवले.

माझी होणारी बायको पळाली; मी काय करू...

पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना नको त्या अवस्थेतून थांबायला सांगितले. पण, ते थांबायला तयार नव्हते. काही वेळानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी दोघेही नशेत असल्याचे समजले. दोघांना अटक केल्यानंतर जामिनावर सोडण्यात आले आहे.

पत्नीला प्रियकराच्या मिठीत पाहिलं अन् केला स्फोट...

पोलिस अधिकारी जोएल बांग्रा ओरा यांनी सांगितले की, 'महिला आणि पुरुष दोघेही नशेत होते. सार्वजनिक ठिकाणी सेक्सबरोबरच पोलिसांच्या आदेशांचे पालन न केल्याचा आरोप जोडप्यांवर केला आहे.'

मुलाच्या प्रेयसीवर गेली बापाची वाईट नजर अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: couple cought having rommance on family beach at philippines