

Dolphin Mother Carries Dead Calf in Emotional Viral Video
Esakal
ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात एक डॉल्फिन मादी तिच्या मृत पिल्लाचा मृतदेह घेऊन पोहोत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉल्फिनचं नाव फ्रॅगल असं असून दोन आठवड्यापूर्वी जन्मललेल्या पिल्लाचा काही दिवसातच मृत्यू झाला. त्यानंतरही पिल्लाची आई मृतदेह सोडू न देता समुद्रात पाठीवर घेऊन पोहोत राहिली. समुद्रात कधी पाठीवर घेऊन तर कधी पुढे ढकलत, कधी कळपात त्याच्या सोबत पोहोताना दिसते.