Dominican Republic : नाईट क्लबचं छत कोसळलं, १०० जणांचा मृत्यू; कॉन्सर्टच्या गायकासह सेलिब्रिटींचा मृतांमध्ये समावेश

Dominican Republic nightclub roof collapse : छत कोसळून घडलेल्या या दुर्घटनेत मृतांमध्ये काही राजकीय नेते, खेळाडू आणि सेलिब्रिटींचाही समावेश आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
Dominican Republic nightclub
Dominican Republic nightclub roof collapseEsakal
Updated on

Nightclub Roof Collapse: डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी सँटो डोमिंगोमध्ये नाइट क्लबमध्ये छत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. यातील मृतांचा आकडा १०० वर पोहोचला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये सेलिब्रिटींचाही समावेश आहे. मेरेंग्यु कॉन्सर्टवेळी अचानक छत कोसळलं. या दुर्घटनेत १०० जणांचा मृत्यू झालाय तर १६० जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com