Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्र्यालयाने नेमकं काय सांगितलं?

Donald Trump India Visit 2027 : ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी आपण लवकरच भारतात येणार असल्याचेही रुबियो यांनी सांगितले.
narendra modi donald trump

narendra modi donald trump

esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २०२७ च्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी आपण लवकरच भारतात येणार असल्याचेही रुबियो यांनी सांगितले. या दौऱ्याकडे भारत-अमेरिका संबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com