US Visa Bond Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा ५० देशांना दणका ! व्हिसा बाँड केला अनिवार्य, नेमकं काय आहे प्रकरण ?

US Immigration Policy : हा बाँड व्हिसा अटी पाळून वेळेवर परतल्यास पूर्ण परत केला जाईल.निर्णयाचा उद्देश व्हिसा ओव्हरस्टे कमी करणे हा आहे. २ एप्रिलपासून १२ नवीन देशांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे.
Travelers applying for US B1/B2 visas may now need to deposit a $15,000 visa bond under new immigration enforcement rules.

Travelers applying for US B1/B2 visas may now need to deposit a $15,000 visa bond under new immigration enforcement rules.

esakal

Updated on

अमेरिकेने पुढील महिन्यांपासून ५० देशांच्या नागरिकांसाठी 'व्हिसा बाँड्स'अनिवार्य केले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारीजाहीर केले की, नागरिकांना B1 (व्यावसायिक) आणि B2 (पर्यटक) व्हिसा मिळवण्यापूर्वी १५,००० डॉलर्सचा बाँड जमा करणे आवश्यक असेल. ज्या व्हिसाधारकांनी त्यांच्या व्हिसाच्या अटींचे पालन केले आहे आणि अमेरिकेतून वेळेवर परतले आहेत, किंवा ज्यांनी शेवटी प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशांना हा बाँडची रक्कम परत केली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com